This blog is a professional wrestling blog of world freestyle wrestling & all types of wrestling updates & news will read on it & images of freestyle wrestling u can view & olympic wrestling indian wrestlers history of indian & usa freestyle wrestling.& all about professional INDIAN wrestler & wrestlers from all over the WORLD.
Thursday, December 20, 2012
चंद्रमे जे अलांछन,मार्तड जे तापहीन.....
आकाशातल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते....
आणी या लाल मातीतल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते...
तब्बल 2 वर्ष महाराष्ट्र केसरी या पदाचा मान मिऴवत जनमानसाच्या मनावर अधीराज्य केलेला पैलवान.
पै.चंद्रहार सुभाषराव पाटिल...
पैलवान तुम्ही ट्रीपल महाराष्ट्र केसरी व हींदकेसरी व्हावं ही समस्त महाराष्ट्राची ईच्छा आहे..
आपण ती पुर्ण कराल अशी अपेक्षा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Narsingh Yadav ki Chandrahar Patil
ReplyDeleteChandrahar Patil
ReplyDelete